PM Narendra Modi Dehu Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुकाराम महाराजांचे अभंग म्हणून जिंकली वारकऱ्यांची मने, पाहा संपूर्ण भाषणाचा VIDEO - तुकाराम महाराज देहु
🎬 Watch Now: Feature Video
देहु (पुणे) - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देहू येथे आले ( PM Modi dehu visit ) होते. त्यांनी तुकाराम महाराज याच्या मूर्तीचे आणि शिळा मंदिराचे लोकार्पण केले. यावेळी वारकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तुकाराम पगडी देऊन स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील अनेक अभंग आपल्या भाषणतून सांगितले. आणि उपस्थित वारकऱ्यांची मने जिंकली. नेमके पंतप्रधान मोदी यांनी भाषण काय काय म्हटले हे जाणून घेण्यासाठी पाहा त्यांच्या देहू येथील भाषणांचा संपूर्ण व्हिडिओ... ( PM Narendra Modi Dehu Speech )