Navratri 2022 या बीडीडीएसच्या टायगरने घेतले दुर्गेश्वरीचे दर्शन, पाहा व्हिडिओ - Tiger of BDDS visited Durgeshwari

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 2, 2022, 3:00 PM IST

ठाण्यातील टेम्भी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला दररोज व्हीआयपी येत Navratri festival 2022 आहेत. म्हणून त्याठिकाणी पोलिसांचे बिडीडीएस पथक आपले काम करत असते. हे काम करताना एक अनोखे चित्र पाहायला मिळाले आहे. हे चित्र होते ठाणे बिडीडीएस पथकातील टायगरचे Tiger of BDDS . ठाण्यातील टेम्भी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी देश भरातून लाखो भाविक येत असतात. देवीपुढे नतमस्तक होऊन आपले गाऱ्हाणे सांगतात देवीकडे मागणी घालतात. पण त्यात बॉम्ब शोध आणि नाशक पथकातील टायगरनेही अनोख्या पद्धतीने वंदन केले Tiger of BDDS visited Durgeshwari in Thane आहे. हे वंदन पाहून नक्कीच आपल्याला आनंद होईल हे नक्की.of BDDS visited Durgeshwari in Thane आहे. हे वंदन पाहून नक्कीच आपल्याला आनंद होईल हे नक्की.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.