Navratri 2022 ग्रँटरोड मच्छी मार्केटमध्ये पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव, पाहा व्हिडिओ - पारंपारीक पध्दतीने नवरात्रोत्सव
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईमध्ये गेले अडीच वर्षे कोरोनाचा प्रसार असल्यामुळे सर्व सण निर्बंधांमध्ये साजरे करण्यात Navratri festival 2022 आले. यंदा कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर गणेशोत्सव दहीहंडी आणि आता नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत. नवरात्र उत्सवादरम्यान गरबा आणि दांडिया खेळला Navratri celebration in traditional way जातो. मुंबईमध्ये विविध ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह मुंबईची लोकल ट्रेन आदी ठिकाणी प्रवाशांनी आणि मुंबईकरांनी गरबा खेळल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता ग्रँड रोड मच्छी मार्केट येथील मासे विक्रेत्या कोळी महिलांनी पारंपारीक पध्दतीने नवरात्र उत्सव साजरा केला Navratri celebration at Grant Road Fish Market आहे.