MP Udayanaraje Bhosle : भवानी मातेच्या मंदिरात उदयनराजे भोसलेंनी केला अभिषेक व नवचंडी यज्ञ, पाहा व्हिडिओ - Bhawani Mata temple Pratapgad
🎬 Watch Now: Feature Video
सातारा खासदार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी प्रतापगडावर जाऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत भवानी मातेला अभिषेक MP Udayanaraje Bhosle at Bhawani Mata temple केला. तसेच त्यांच्या उपस्थितीत नवमीनिमित्त नवचंडी यज्ञ करण्यात Udayanaraje Bhosle performed Navchandi Yagya आला. घटस्थापनेच्या दिवशी गडावर नवरात्रोत्सवाचा प्रारंभ आणि दसऱ्याला सांगता Navratri festival 2022 होते. नऊ विविध कार्यक्रम होतात. अभिषेक आणि नवचंडी यज्ञ विधीवेळी प्रतापगडचे किल्लेदार अभयसिंह हवालदार श्रीकांत फडणीस आनंद उतेकर विलास मोरे ओमकार देशपांडे विलास जाधव विजय कासुर्डे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित Bhawani Mata temple Pratapgad होते.