मदर्स डे विशेष: तान्ह्या मुलाला घरी सोडून शहर स्वच्छतेचे काम... - lock dawn latur
🎬 Watch Now: Feature Video
स्वतःचे घर झाडून घेण्यापूर्वी शहरातील रस्त्यांची साफसफाई करावी लागले. मगच घरातील सर्वांचा उदरनिर्वाह होतो. 'आधी हाताला चटके मग मिळते भाकर', अशीच काहीशी परिस्थिती असताना, लातुररातील सोनू वाघमारे या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.