धक्कादायक Video: नागपुरात सासू-सुनेच्या भांडणात चिमुकल्याला आपटले, बेदम मारले, गळाही दाबला - नागपूर लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
नागपुरातील पांढराबोडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्दयी आईकडून चिमुकल्याला मारहाण करण्यात आली आहे. बाळाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सासू सुनेच्या घरगूती भांडणाचा राग या आईने आपल्या अवघ्या सहा महिन्यांच्या मुलावर काढला आहे. दरम्यान, बालकाच्या आईविरोधात आंबझरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Jun 1, 2021, 1:27 PM IST