VIDEO : भोंगा, हनुमान चालीसावरचे राजकारण थांबवले नाही, तर रस्त्यावर उतरू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

By

Published : Apr 27, 2022, 4:19 PM IST

thumbnail

मुंबई - राज्यात सध्या भोंग्याचे ( Hanuman Chalisa Politics ) राजकारण आणि हनुमान चालीसा पटना वरून गोंधळ सुरू आहे. सर्व महत्त्वाचे मुद्दे आणि प्रश्न बाजूला सारून या विषयावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या सर्वांना हे थांबवण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक ( Maratha Kranti Morcha ) मोर्चाने दिला आहे. अन्यथा या सर्वांच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशाराही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.