Viral Video : 'राम की पैडी'मध्ये जोडप्याचे अश्लील कृत्य; भाविकांकडून बेदम मारहाण, पाहा व्हिडिओ - राम की पेडीमध्ये जोडप्याने केलेले अश्लील कृत्य
🎬 Watch Now: Feature Video
रामनगरी अयोध्येतून एक लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. जिथे 'राम की पडी'मध्ये स्नान करताना हे जोडपे अश्लील कृत्य करत होते, त्यानंतर संतप्त भाविकांनी त्यांना मारहाण केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'राम की पैडी'मध्ये आंघोळ करताना एक जोडपे अश्लील कृत्य करत होते. स्थानिक लोकांनी त्यांना थांबवल्यानंतरही त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर तेथे उपस्थित भाविकांनी जोडप्याला मारहाण केली.