Mumbai Rain : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी रस्त्यावर साठले पाणी - हवामान विभाग

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 5, 2022, 9:09 AM IST

Updated : Jul 5, 2022, 1:07 PM IST

काल पासून पावसाने दमदार हजेरी मुंबई आणि महाराष्ट्राच्या ( Mumbai and Maharashtra ) काही भागांमध्ये लावली. मुंबईतही पहाटेपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सकाळी कार्यालयाला पोहोचणार्‍या चाकरमान्यांना कसरत करावी लागत आहे.
Last Updated : Jul 5, 2022, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.