Video : बाप रे बाप.. किराणा दुकानात शिरला भला मोठा साप.. सर्पमित्राने ओढून काढला बाहेर - python haridwar shop
🎬 Watch Now: Feature Video

हरिद्वार (उत्तराखंड) : हरिद्वार या पवित्र शहरात आजकाल साप दुकाने, घरांमध्ये घुसण्याचा प्रमाण वाढले ( python haridwar shop ) आहे. ताजं प्रकरण हरिद्वारमधल्या कानखल ( Haridwar Kankhal ) इथल्या एका किराणा दुकानाचं आहे. येथे सकाळी दुकानाच्या शटरमध्ये अजगर दिसला. अजगराला पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. याची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अजगराची सुटका ( Haridwar python rescue ) केली.