DRDO Bridge अवघ्या दीड तासात तयार होणाऱ्या ब्रिजची पुण्यात चाचणी - अवघ्या दीड तासात तयार होणाऱ्या ब्रिजची पुण्यात चाचणी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पुण्यातील भोर तालुक्यात अतिवृष्टी, लँड स्लायडिंग सारख्या आपत्कालीन परिस्थितीच्या काळात उपयोगासाठी, डीआरडीओने डिजाईन केलेल्या ब्रिजची चाचणी करण्यात आली. पुण्यातील भोरमधील वेळू येथे याची चाचणी घेण्यात आली. गरज भासल्यास आपत्तीजनक परिस्थितीमध्ये 34 मीटर लांबी असणारा हा ब्रिज अवघ्या दीड तासात तयार केला जाऊ शकतो. भोर तालुक्यातल्या वेळूमधील डब्ल्यूओएम कंपनीने हा ब्रिज तयार केला आहे. भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी या ब्रिजची पाहणी केली आहे. पुढच्या काही दिवसांत हा ब्रिज डीआरडीओकडे हस्तांतरित केला जाणार DRDO design bridge Test in bhor pune आहे.