मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती - MLA Atul Bhatkhalkar Latest News
🎬 Watch Now: Feature Video
शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी भाजपने मिशन मुंबईची आखणी केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.