Telangana CM Prayed to Ambabai : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतले करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन; केली प्रार्थना..

By

Published : Mar 24, 2022, 4:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

thumbnail

कोल्हापूर - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao ) हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते श्री अंबाबाई दर्शनासाठी कोल्हापुरात दाखल झाले असून काही के. चंद्रशेखरराव यांनी करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन ( K Chandrasekhar Rao visit to ambabai temple kolhapur ) घेतले. यावेळी त्यांनी अंबाबाईकडे प्रार्थना केली ( K Chandrasekhar Rao Prayed to Ambabai ) आहे, 'आम्ही देवाला मानणारे लोक आहेत. माझी खूप दिवसांची इच्छा होती. आईचे बोलावणे आता आले, आज आई अंबाबाईचे दर्शन मिळाले. खूप खूप प्रसन्न वाटत आहे. आईकडे ऐवढीच प्रार्थना केली आहे, की देश समोर चांगल्याप्रकारे चालावा, देशवासियांचे कल्याण व्हावे.' तर आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी ऐवढा वेळ मंदिरात थांबले नाहीयेत. शिवाय मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मातृलिंग मंदिराची सुद्धा पाहणी यावेळी केसीआर यांनी केली आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.