Video : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सिनेमागृह सुरू करण्याचा निर्णय घेऊ - संजय राऊत - सिनेमागृह चालक मालक संघटना
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात सिनेमागृह सुरू करण्याबाबत सिनेमा गृह चालक मालक संघटनेसोबत चर्चा झाली. मुंबई हे नाट्यभूमी, सिनेमागृहाचे जनक आहे. सिनेमागृह उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करू आणि हळूहळू सिनेमागृह सुरू करू. दोन वर्षात सिनेमागृहांची स्थिती खराब असून लाखो लोकांचा रोजगार त्यावर आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.