VIDEO : पोटनिवडणुकीत हरल्यामुळे इंधनाचे दर कमी केलेत; संजय राऊतांची प्रतिक्रिया - Shivsena leader sanjay raut
🎬 Watch Now: Feature Video
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारने पट्रोलवर पाच आणि डिझेलच्या दरावर दहा रुपयांची कपात केली आहे. भाजपाला पोटनिवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.