Kangana Ranaut controversial statement : युवक काँग्रेसकडून कंगनाच्या घराबाहेर जोरदार निदर्शने - वादग्रस्त विधानाचा राज्यभरात निषेध
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेत्री कंगना रनौत (Kangana's controversial statement) हिने केलेल्या वादग्रस्त विधानाचा राज्यभरात निषेध नोंदवला जात आहे. मुंबईतही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते (Youth Congress mumbai) कंगनाच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने करत निषेध केला आहे. या निषेध आंदोलनानंतर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. तसेच काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान हे देखील चांदिवली पोलीस ठाणे येथे कंगना यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत.
Last Updated : Nov 12, 2021, 5:57 PM IST