विखेंच्या मंत्रिपदाला हरकत घेणारी उच्च न्यायालयात याचिका दाखल - प्रतिनिधी महेश बागल
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात मंत्री मंडळ विस्तारात गृहनिर्माण मंत्रिपदाची माळ पडली. मात्र, त्यांच्या मंत्रीपदाच्या विरोधात ज्येष्ठ वकील अॅड. सतीश तळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात अॅड. सतीश तळेकर यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...