जाणून घेऊया... माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालखीसोबत असणाऱ्या अश्वांबाबत - tukarma palkhi
🎬 Watch Now: Feature Video
पालखी सोहळ्यातलं एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण, अन् या रिंगणाचं मुख्य आकर्षण असते ते म्हणजे अश्वांची दौड. पालखी सोहळ्यात एक अथवा दोन अश्व सहभागी असतात. यात एका अश्वावर जरी पटका घेतलेला स्वार असतो तर, एक अश्व रिकामा असतो. रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धाय...चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात. त्यानंतर अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात. यावेळेस भाविक माउली अन् तुकाराम असा गजर करतात. जाणून घेऊया याच अश्वांबाबत...
Last Updated : Jul 8, 2019, 3:54 PM IST