विशेष मुलाखत : मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणाचे अंतिम निर्णय लागू होणार - विनोद पाटील - कोरोनानुभव
🎬 Watch Now: Feature Video
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर आज सुनावणी पार पडली. पुढील महिन्यात मराठा आरक्षण कायद्याच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दैनंदिन सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सर्चोच्च न्यायालयाने यावेळी सांगितले. यासंदर्भात पुढील आठवड्यात बुधवारी (15 जुलै) अंतरिम आदेश काढण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.
Last Updated : Jul 7, 2020, 5:08 PM IST