लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करा; कायदे तज्ज्ञांचा सल्ला - Fake news
🎬 Watch Now: Feature Video
धुळे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा वापर करताना काळजीपूर्वक करा. सोशल मीडियावर आलेले फेक मेसेज तसेच फेक न्यूज पुढे पाठवताना त्याची सत्यता पडताळून घ्या. धुळे जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात सायबर क्राईम अंतर्गत 90 टक्के गुन्ह्यांची नोंद झाली असून यात अल्पवयीन तरुणांचा देखील समावेश आहे, अशी माहिती ॲड. चैतन्य भंडारी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.