अन्...धुक्यात हरवले 'सांगरुळ'
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूरातील तापमानाचा पारा चांगलाच खाली गेलाय. सगळीकडे दाट धुक पडलं आहे. या धुक्यामुळे अनेक ठिकाणी नयनरम्य दृश्ये पाहायला मिळत आहेत. कोल्हापुरातील 'सांगरुळ' हे गाव तर अक्षरशः धुक्यात हरवले आहे. गावातील टेकडीवर असलेल्या जोतिबा मंदिराच्या परिसरातून टिपलेली ही विहंगम दृश्ये खास ईटीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी...
Last Updated : Feb 3, 2020, 1:14 PM IST