पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे म्हणतात... - eknath khadase pankaja munde news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची आज भेट झाली असून ही भेट केवळ कौटुंबिक भेट असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. मात्र, तरीही रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी पक्षातूनच प्रयत्न झाला असल्याच्या आरोपाचा खडसे यांनी पुनरुच्चार केला आहे. पंकजा मुंडे यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी बुधवारी एकनाथ खडसे यांनी त्यांची भेट घेतली.