VIDEO : पेंच व्याघ्र प्रकल्पातील 'लंगडी' वाघिणीकडून हरणाची शिकार; हा थरारक क्षण कैमेरात कैद - लंगडी वाघिणीकडून हरणाची शिकार
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - एका हरिणाची शिकार करण्यासाठी वाघीण पाठलाग करणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पतील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर सोमवारी तुरीया गेटवर पर्यटकांनी हा क्षण कैद केला आहे. लगंडी नामक वाघीणी हरणाचा कळप जाताना एक सावज हेरून शिकार करण्यासाठी पाठलाग सुरू केल्याचे दिसून येत आहे. मोठ्या संख्यने पर्यटकांना वाघिणीचे सायटिंगच झाली नाही तर अनेक हा थरारक क्षणही अनुभवता आला आहे.