VIDEO : प्रजासत्ताक दिनानिमित्त मरीन ड्राइव्ह परिसरात पर्यटकांची गर्दी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
मुंबई - कोरोना रुग्ण संख्या (Corona New Cases) कमी होत असताना पुन्हा मुंबईकरांनी पर्यटनस्थळांवर गर्दी (Tourist Crowd at Marine Drive) करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. राज्य सरकार, महानगरपालिकेकडून नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत असले तरी देखील मुंबईकरांनी मात्र या आवाहनाला पाठ दाखवली आहे. अनेक मुंबईकरांनी तोंडावर मास्क देखील लावलेले नव्हते. एकीकडे मुंबईमध्ये कलम 144 अंतर्गत जमावबंदी असतानादेखील गर्दी पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.