Video : दाट धुक्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले; अपघातात दोन गंभीर - नागपूर मुंबई महामार्गावर अपघात
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम - मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर चांडस ते धार पिपरी दरम्यान कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर झाले आहे. थंडीमुळे पसरलेल्या दाट धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यातून हा अपघात झाल्याची माहिती आहे.