EXCLUSIVE: अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांची प्रतिक्रिया - भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 18, 2019, 12:22 PM IST

भुवनेश्वर (ओडिशा) - भारतीय पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन खेळाडू प्रमोद भगत यांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रमोद हे ओडिशा राज्यातील बरगड जिह्यातील रहिवासी असून त्यांना वयाच्या ७ व्या वर्षी पोलिओ झाला. पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया 'ईटीव्ही भारत'ला व्हिडिओच्या माध्यमातून दिली...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.