पाहा, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याची काळजाला भिडणारी कविता - सिद्धांत चतुर्वेदीची कोविडवर कविता
🎬 Watch Now: Feature Video
गल्ली बॉय फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याने कोविडच्या काळातील एक अतिशय संवेदनशील कविता सादर केली आहे. सिध्दांतच्या चाहत्यांसह अनेक दिग्गज बॉलिवूड सेलेब्रिटींनाही ही कविता पसंत आली आहे. यामध्ये फरहान अख्तर, दिया मिर्झा, तनुज विरवानी, क्रिती सेनॉन, सय्यामी खेर, अशा अनेक सेलिब्रिटींनी इंस्टाग्रामवर सिद्धांतचे कौतुक केले आहे.