जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन कॅमेऱ्यात कैद, हिना खानने मात्र हौशी फोटोग्राफर्सना चकवले - सेलेब्रिटी स्पॉटेड
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11395641-313-11395641-1618372508971.jpg)
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर, प्रीती झिंटा आणि गौहर खान यांना फिल्म सिटीमध्ये कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. बी-टाउन स्टार कार्तिक आर्यनलादेखील कॅमेऱ्यात टिपण्यात आले. अभिनेत्री हिना खान मात्र हौशी फोटोग्राफर्सना विमानतळावर चकवण्यात यशस्वी ठरली.