VIDEO: सारा अली खानचं सिंगिंग टॅलेंट, गायलं 'दमादम मस्त कलंदर' हे गाणं - अभिनेत्री सारा अली खान
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर चर्चेत असते. ती नेहमी तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल माध्यमांवर खुप व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती 'दमादम मस्त कलंदर' हे गाणे गाताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.