अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू

By

Published : Nov 1, 2020, 4:16 PM IST

thumbnail

अभिनेत्री रकुलप्रीत सिंगने तिचा यल्लो टॉप आणि ब्लू-व्हाईट शॉर्टस् घातलेला एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिने नुकतेच अर्जुन कपूरसोबत तिच्या अद्याप शीर्षक न मिळालेल्या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.