Video ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये नमाज पठण; प्रवाशांची झाली गैरसोय - ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये नमाज

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 22, 2022, 5:32 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये Sleeper Coach नमाज अदा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्रेनमध्ये एकामागे चार लोक कसे नमाज अदा करत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा व्हिडिओ कुशीनगर kushinagar जिल्ह्यातील खड्डा स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेन क्रमांक १५२७३ सत्याग्रह एक्स्प्रेसचा Satyagraha Express आहे. Namaz In Sleeper Coach
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.