Bhatkhalkar criticism Thackeray : उद्धव ठाकरेंचे सत्तेसाठी लालुप्रसाद यादव यांच्या पायावर लोटांगण - BJP leader Atul Bhatkhalkar criticizes Thackeray
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - भाजप नेते अतुल भातखळकर ( BJP leader Atul Bhatkhalkar ) म्हणाले की, आज आम्ही लालूप्रसादांचा ( Lalu Prasad Yadav ) जुना बाईट ट्विट केला आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचे वर्णन घुसखोर असे केले जात आहे. उद्धव ठाकरे, त्यांची मुले सत्तेसाठी इतकी घसरली आहेत की, घुसखोर म्हणणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या मुलाची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) पाटण्याला जात आहेत. रिचा चढ्ढा यांचे आजचे ट्विट देशद्रोही आहे, गलवानमध्ये शहीद झालेल्या आमच्या जवानांचाही अपमान आहे, रिचा चढ्ढा यांच्यावर त्वरित कारवाई करावी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST