Video तीन हत्ती पडले विहिरीत, दोन पडले बाहेर एक अडकला पहा व्हिडिओ - दोन पडले बाहेर एक अडकला पहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16768733-thumbnail-3x2-elephant.jpg)
धमतरी Dhamtari येथे जात असताना तीन हत्ती शेतातील विहिरीत पडले होते. घटनास्थळी पोहोचल्यानंतर वनविभागाने बचावकार्य सुरू केले. Elephants Fell In Pond Dugli Forest Area जेसीबीच्या सहाय्याने हत्तींना बाहेर काढले. ही घटना धमतारीच्या दुगली वनपरिक्षेत्रातील आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST