Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची घोड्यावरून मिरवणूक, पाहा व्हिडिओ - Procession of candidates on horseback

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 1, 2022, 5:03 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

सातारा - सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा ( gram panchayat election in Satara ) धुरळा उडत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सातार्‍यातील हिंगनोळे (ता. कराड) या ग्रामपंचायतीच्या निवडणुक ( gram panchayat election ) रिंगणात उतरलेल्या सह्याद्री पॅनेलने उमेदवारी अर्ज भरायला जाताना उमेदवारांची घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूक ( Procession of candidates on horseback ) काढली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.