Megablock कर्नाक रोड ओव्हर ब्रिज काढण्याचे काम सुरू, २७ तासांचा मध्य रेल्वेचा जम्बो ब्लॉक - विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई मध्य रेल्वेच्या मार्गावरील तब्बल 27 तासांच्या जम्बो ब्लॉकला सुरुवात झाली आहे. कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉकमुळे लोकलसह एक्स्प्रेस ट्रेनवर देखील परिणाम होणार आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक लोकल गाड्या, एक्स्प्रेस गा्डया रद्द करण्यात आले आहेत. कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यास सुरुवात झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST