Gorantyal Criticized Sattar अब्दुल सत्तारांना मतीमंद मुलांच्या शिक्षकाकडून प्रशिक्षण द्या - Gorantyal Criticized Sattar

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 11, 2022, 6:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

जालना विधानसभा क्षेत्राचे आमदार कैलास गोरंट्याल ( MLA Kailas Gorantyal ) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांच्यावर चांगलाच निशाणा ( Gorantyal criticized Abdul Sattar ) साधला. अब्‍दुल सत्तार मोठे झाले पण त्याची बुद्धी मोठी झाली नाही. अब्दुल सत्तार यांना मतिमंद मुलाच्या शिक्षकांकडून प्रशिक्षण द्यावे असे वक्तव्य आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.