VIDEO एकाच तरूणाने दोन मुलींशी लग्न करू नये यासाठी कायदा करा, नवनीत राणांची लोकसभेत मागणी - लोकसभेत नवनीत राणा आक्रमक
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली नवनीत राणांनी लोकसभेत सोलापूरमधील लग्नाचा मुद्दा twin sister Marry young man मांडला. त्यावर कलम बनवण्याची विनंती नवनीत राणांनी Navneet Rana raised issue in Lok Sabha केली. सोलापूरमध्ये तरूणाचे जुळ्या बहिणींशी लग्न हा समाजात चुकीचा पायंडा पाडत wrong footstep in society असल्याचे नवनीत राणांनी सांगितले. यावेळी त्या काहीशा आक्रमक झाल्याच्या पहायला मिळाल्या. अकलूज येथे जुळ्या बहिणींनी 2 डिसेंबरला एकाच मुलाशी लग्न केले होते. सोशल मिडियासह सर्वत्र उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. अतुल उत्तम अवताडे असे तरुणाचे नाव असून रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या मुलींची नावं आहेत. मुंबई येथे अतुलचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी इंजिनिअर Twin sisters engineer आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST