Tubchi Water Scheme : कर्नाटकने जत तालुक्यात सोडले तुबची योजनेचे पाणी; तिकोंडी तलाव ओव्हरफ्लो - Tubchi scheme in Jat taluka
🎬 Watch Now: Feature Video
तिकोंडी - तिकोंडी तलाव एका दिवसात ओव्हरफलो Tikondi Lake overflowed within a day झाला आहे. जतच्या सीमावर्ती भागातील Jat in border areas 40 गावावर दावा करणाऱ्या कर्नाटकने बुधवारी तुबची योजनेचे पाणी Tubchi water scheme जत पूर्व भागात सोडले Tubchi scheme in Jat taluka आहे. तुबची योजना तातडीने सुरू करत ते यतनाळ येथील ओडापात्रातून सोडण्यात आले. यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात ओवरफ्लो Tikondi Lake overflowed झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST