Indian Independence Day जालना काँग्रेसने काढली आझादी गौरव यात्रा - आमदार कैलास गोरंटयाल
🎬 Watch Now: Feature Video
स्वातंत्र्याच्या 75 व्या महोत्सवी वर्षानिमित्त Indian Independence Day आज जालना जिल्हा काँग्रेसच्या Jalna Congress वतीने आझाद गौरव यात्रा Azadi Gaurav Yatra काढण्यात आली या यात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील गांधी चमन चौक ते मामा चौक दरम्यान आमदार कैलास गोरंट्याल Mla Kailas Gorantyal यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली ही आझाद गौरव यात्रा प्रत्येक गावापर्यंत घेऊन जाणार असल्याचे अणि भारतीय जनता पार्टीने आमची कॉपी करून हर घर तिरंगा यात्राचे आयोजन केले आसल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटले आहे
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST