Vinayak Raut Vs Rajan Salavi रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेत संघर्ष होण्याची शक्यता, साळवी राऊतांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी - MLA Rajan Salvi
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी कोकणातील बहुचर्चित बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्पावरुन Barsu Solgaon Refinery Project सध्या शिवसेनेत अंतर्गत संघर्ष सुरु Vinayak Raut Vs Rajan Salavi झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या Shiv Sena chief Uddhav Thackeray अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या खासदार विनायक राऊत MP Vinayak Raut आणि आमदार राजन साळवी MLA Rajan Salvi या दोन नेत्यांमध्ये रिफायनरी प्रकल्पावरुन पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे मागीलल 2 वर्षांपासून दोघांमध्ये सुरु असलेला हा वाद अद्यापही धुमसत आहे. आमदार राजन साळवी हे समर्थनाच्या भूमिकेवर ठाम आहेत, तर खासदार विनायक राऊत यांचा विरोधाचा सूर कायम आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST