Bharat Jodo यात्रेत राहुल गांधींची अशी आहे राहण्याची व्यवस्था, पाहा व्हिडिओ - Rahul Gandhi during Bharat Jodo Yatra
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - नाकन्याकुमारी ते काश्मीर या 3 हजार 570 किमीच्या भारत जोडो यात्रेत ( Bharat Jodo Yatra Camp 2) राहुल गांधीसह ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) कार्यकत्यांना राहण्यासाठी 60 कंटेनर तयार केले आहेत. त्यात महिलांसाठी 12 कंटेनरची व्यावस्था करण्यात आली आहे. हे सर्व कंटेनर वातानुकूलीत आहेत. राहूल गांधी यांची नंबर एकच्या कंटेनरमध्ये कडक सुरक्षेत राहण्याची व्यावस्ता केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST