Rahul Narvekar Meet Hedgewar Smriti Mandir : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची संघाच्या हेडगेवार स्मृती मंदिराला भेट - Rahul Narvekar Meet Hedgewar Smriti Mandir
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Legislative Assembly Speaker Rahul Narvekar ) यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट ( Rahul Narvekar Meet RSS Hedgewar Smriti Mandir ) दिली आहे. यावेळी त्यांनी संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार ( Founder of Sangh Keshav Baliram Hedgewar ) यांच्या स्मृतीला अभिवादन केले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार आणि नेते उपस्थित ( Local MLAs and Leaders of BJP were Present ) होते. राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी हिवाळी अधिवेशन तयारीची आढावा घेतला होता. त्यानंतर आज ते सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली आहे. त्यानंतर ते आज संघाच्या राष्ट्रीय रक्षा मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST