MCD Election Ticket पाहा, निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने नेते चढले टॉवरवर - आम आदमी पार्टी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 13, 2022, 12:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

नवी दिल्ली महापालिकेचे तिकीट न मिळाल्याने not getting MCD election ticket संतापलेले माजी नामनिर्देशित नगरसेवक हसीब उल हसन शास्त्री पार्क परिसरातील टॉवरवर AAP leader Haseeb ul Hasan climbed on tower चढले. आम आदमी पक्षाने त्यांना सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करायला लावली. पण दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना तिकीट दिले नाही. असे त्यांचे म्हणणे आहे. हसीबुल हसन म्हणाले की ते पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करत mcd election 2022 incident होते. ते निवडणुकीच्या तयारीत गुंतले होते. मात्र त्यांना तिकीट देण्यात आले नाही. याचा निषेध व्यक्त करत ते टॉवरवर चढले आहे. जोपर्यंत त्यांची कागदपत्रे सापडत नाहीत तोपर्यंत ते टॉवरवरून खाली उतरणार नाही. आम आदमी पार्टीने दिल्ली महानगरपालिका निवडणुकीतील सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यानंतर आम आदमी पार्टीचे अनेक नेते विरोध करत Delhi Municipal Corporation election आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.