उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे 'स्वदेशी कोल्ड्रिंक' - ताक! - ताक रेसिपी
🎬 Watch Now: Feature Video
सध्या आपण स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर देत आहोत. मात्र, प्रत्येक उन्हाळ्यात आपला विदेशी कोल्ड्रिंक पिण्याकडे कल असतो. यावर्षी या रुटीनला फाटा देत, ट्राय करूया आपले 'स्वदेशी कोल्ड्रिंक' - ताक!
तसे पाहिले तर बाजारामध्ये विविध कंपन्यांचे ताक विकत मिळतेच. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे आपण सर्व घरातच आहोत. त्यामुळे पाहूया घरातच कसे बनवता येईल चवदार आणि थंडगार ताक..तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने ताक बनवत असाल तर रेसिपी शेअर करायला विसरू नका..