Food Video: पनीर लव्हर्ससाठी चटपटीत अचारी पनीर; व्हिडीओ पाहून एकदा करून पाहाच
🎬 Watch Now: Feature Video
पनीर लव्हर्ससाठी ( Paneer lovers ) हेल्थी फूड म्हणून अचारी पनीर ( Achari Paneer ) करी खाल्ली जाते. रूग्णांसाठी, लहान मुलांसाठी आणि वयो-वृद्धांसाठी ज्यांना मांसाहारी अन्न पचवण्यास त्रास होतो. पनीर हा सर्वोत्तम खाद्यपदार्थ आहे. अचारी पनीरमध्ये दही असल्याने त्यात प्रथिने पुरेशा प्रमाणात असतात. ज्यात हाडे मजबूत होण्यास मजबूत होते ( Protein Strengthen Bones ). ते अधिक पचण्याजोगे असते. अचारी पनीर करण्यासाठी गरम तेलात मोहरी, जीरे, मेथी, बडीशेप, हिंग, कडीपत्ता, पनीर टाकून सर्व एकत्र फ्राय करतात. त्यानंतर त्यात दही, मिरची पावडर, हळद घालून काही वेळ शिवजवावे. अचारी पनीरी रेसिपी ( Achari Paneer Recipe ) तयार झाल्यावर कोथिंबीरने त्याला गार्निश करावे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST