पाहा व्हिडिओ : राजू श्रीवास्तवचा गजोधर भैय्या कसा बनला? ऐका त्याच्याच तोंडून... - कॉमेडियन राजू श्रीवास्तव
🎬 Watch Now: Feature Video
कॉमेडियन-अभिनेता राजू श्रीवास्तवचे बुधवारी वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. मनोरंजन उद्योगातील एक प्रतिष्ठित नाव असलेल्या राजूची गजोधर भैय्या अशीही ओळख आहे. ईटीव्ही भारतसोबतच्या जून्या मुलाखतीत त्याने ही ओळख कशी निर्माण झाली याचा खुलासा केला होता. जाणून घ्या या व्हिडिओतून राजू श्रीवास्तवचा गजोधर भैय्या कसा बनला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST