Tunisha Sharma Suicide Case : तुनिषा शर्मा तणावात होती; सहकलाकाराची माहिती - Tunisha Sharma was stressed
🎬 Watch Now: Feature Video
टिव्ही अॅक्टर २१ वर्षीय मृत तुनिषा शर्मासोबत Tunisha Sharma काम करणारा सहकारी कलाकार पार्थ याला वालीव पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. संपूर्ण घटनाक्रमाशी संबंधित वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर, तुनिषासमोर अशी कोणती मजबुरी होती की, तिला मृत्यूला सामोरे जावे लागले, हे पोलिसांना समजू शकेल. वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात शिजान खान Sheezan Khan तिच्या प्रियकराला अटक केली असून आज ११ च्या सुमार वसई हॉलिडे कोर्टमध्ये दाखल केले जाणार आहे. वकील रुपेश जैस्वाल आणि फलक नाज यांनी वालीव पोलीस स्टेशन गाठले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST