आमच्या मुलांची लस परदेशात का विकली?, मोदी सरकारला सवाल करत कॉंग्रेस नेत्यांची घोषणाबाजी - कॉंग्रेसकडून निषेध
🎬 Watch Now: Feature Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या मुलांची लस परदेशात का विकली, असे म्हणत कॉंग्रेस नेत्यांनी दहिसर चेचनाका येथे आपला निषेध नोंदवला. (26 मे) रोजी सकाळी दहा वाजता चेक नाका येथे कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.