Union Budget 2022 : छोटे व्यापारी नाराज, डिजिटल करन्सीवर टॅक्स लावून निर्बंधच - Ashwin Mehadia President Nag Vidarbha Chemabers

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 1, 2022, 4:29 PM IST

Updated : Feb 1, 2022, 9:55 PM IST

नागपूर - यंदाच्या बजेटमध्ये ( Union Budget 2022 ) छोट्या व्यावसायिकांना कुठलाही फायदा नसल्याने निराशा ( Small traders unhappy over Union Budget ) व्यक्त होत आहे. यासोबत डिजिटल करन्सीवर नफ्यावर भरमसाठ कर आकारून ( Tax restrictions on digital currency ) कुठेतरी क्रिप्टो करन्सीवर गुंतवणूक कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रियल इस्टेटच्या अपेक्षापूर्ती न करता इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने सकारात्मक पाऊल उचलले. सोबत रस्ते निर्माण आणि विकासावर बजेटमध्ये भर देण्यात आली आहे. पण एकंदर छोट्या व्यापारी वर्गाची निराशाच झाली असल्याची माहिती नाग विदर्भ चेंबर्स असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आली.
Last Updated : Feb 1, 2022, 9:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.