Car Overturns at Aksa Beach : अक्सा बीचवर भरधाव बोलेरोची तरुणाला धडक - अक्सा बीचवर कार अपघात

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 20, 2021, 7:40 AM IST

मुंबईतील मालाडमधील पश्चिम अक्सा बीचवर भरधाव वेगात असलेल्या बोलेरो कारने ( Car stunt at Aksa Beach in Malad ) एका तरुणाला धडक दिली. यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बोलेरो (क्रमांक MH 03 DK 1524) अचानक भरधाव वेगात अक्सा समुद्रकिनारी पोहोचला, जेथे आधीच अनेक पर्यटक उभे होते, या बोलेरो कारने एका तरुणाला धडक ( Youth Dies When car Slips at Aksa ) दिली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.